*परमहंस भालचंद्र महाराज संस्थान विद्यार्थी गुणगौरव सोहळा १ मार्च रोजी*

*परमहंस भालचंद्र महाराज संस्थान विद्यार्थी गुणगौरव सोहळा १ मार्च रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*परमहंस भालचंद्र महाराज संस्थान विद्यार्थी गुणगौरव सोहळा १ मार्च रोजी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता संस्थान सभागृहात आयोजित करण्यात आला आहे . गुणवत्ता यादीतील सर्व ४० विद्यार्थी व सावी मुद्राळे हिचाही सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व संस्थान पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून निमंत्रित केले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या मंगलमय कार्यक्रमास वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!