आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडीचे आरोग्य शिबीर संपन्न

आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडीचे आरोग्य शिबीर संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडीचे आरोग्य शिबीर संपन्न*

*वैभववाडी: प्रतिनिधी*

आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडी चे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले . या आरोग्य शिबिराचा आचिर्णे गावातील ( ४०) लोकांनी लाभ घेतला . या शिबिरात लोकांना ब्लड प्रेशर, सुगर , व इतर आजारांवर उपचार करण्यात आले त्यामधे औषधे ही मोफत देण्यात आली . शिबिराला श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल चे अनुभवी व तज्ञ डॉक्टर तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफने उपस्थिती राहून सेवा केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!