विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ५८ वा वर्धापनदिन २७ रोजी

विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ५८ वा वर्धापनदिन २७ रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ५८ वा वर्धापनदिन २७ रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

कामळेवीर येथील श्री देव विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ५८ वा वर्धापनदिन शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त दुपारी १.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, रात्री ८ वाजता तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘हर हर तुंगारेश्वर’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री विठ्ठल देवस्थान कमिटी तर्फे केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!