कणकवलीत कोरोनाचे आज ४३ नवीन रुग्ण ; तिघांचा मृत्यू

कणकवलीत कोरोनाचे आज ४३ नवीन रुग्ण ; तिघांचा मृत्यू

*कोकण  Express*

*कणकवलीत कोरोनाचे आज ४३ नवीन रुग्ण ; तिघांचा मृत्यू*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवलीत कोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज नव्याने ४३ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. काल सायंकाळ पासून तालुक्यात तीन मृत्यू झाले असून भिरवंडे ५८ वर्षीय पुरुष वागदे ५३ वर्षीय स्त्री व कलमठ येथ ६० वर्षे पुरुषचा समावेश आहे.

आज मिळालेल्यांंमध्ये कलमठ ५,कणकवली १३,हळवल ३,हरकुळ बुद्रुक ५,नडगिवे ५,वागदे ३,आशिये २,फोंडा घाट १,बोर्डवे १,कनेडी १,तिवरे १,कळसुली १,नांदगाव १,दिगवळे १,असे मिळून आज एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. काल सायंकाळ पासून तालुक्यात तीन मृत्यू झाले असून भिरवंडे ५८ वर्षीय पुरुष वागदे ५३ वर्षीय स्त्री व कलमठ येथ ६० वर्षे पुरुषचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!