उभादांडा गणपतीचे विसर्जन 26 फेब्रुवारी रोजी

उभादांडा गणपतीचे विसर्जन 26 फेब्रुवारी रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*उभादांडा गणपतीचे विसर्जन 26 फेब्रुवारी रोजी*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

उभादांडा गणपती मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणपतीचे विसर्जन गुरुवार दि.26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ढोलताशे व भजनाच्या गजरात सागरेश्वर किनारी होणार आहे. तत्पूर्वी बुधवार दि. 25 फेब्रुवारी रोजी महाप्रसाद (म्हामणे) होणार आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!