गणित स्पर्धेतील यशस्वी विद्याथ्र्यांचा गौरव*

गणित स्पर्धेतील यशस्वी विद्याथ्र्यांचा गौरव*

*कोंकण एक्सप्रेस*

*गणित स्पर्धेतील यशस्वी विद्याथ्र्यांचा गौरव*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी प्रथमेश गुरव*

नुकत्याच घेण्यात आलेल्या गणित ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं.1च्या विद्याथ्र्यांनी उज्ज्वल यश संपादन करीत 4 सुवर्ण, 4 रजत आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. याबद्दल 19 फेब्राुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शाळेतर्फे यशस्वी विद्याथ्र्यांचा गौरव करून अभिनंदन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, सदस्य इंद्रायणी पडवळ, मुख्याध्यापक ज्ञाने·ार हरमलकर, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर, गुंजन केळुसकर, शिक्षक श्री.मांडे, श्री.व्हाव्हळे, लीना नाईक, प्रगती आव्हाड यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!