कलमठमधील शिबिरात ४९ जणांचे रक्तदान

कलमठमधील शिबिरात ४९ जणांचे रक्तदान

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठमधील शिबिरात ४९ जणांचे रक्तदान*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे कलमठ-बाजारपेठ येथील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे रक्तदान शिबिरआयोजित केले होते. यात ४९ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वप्नील राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, तनोज कळसुलकर, अनंत हजारे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, श्रीकांत बुचडे, बाबू कोरगावकर, सुशांत उर्फ बाबू राऊळ, नितीन उर्फ आबा मेस्त्री, नितीन पेडणेकर, सागर गावडे, संदेश कदम, नितेश भोगले, पत्रकार तुषार हजारे, संदीप कांबळी, संदेश कदम, राहुल कदम, भूषण ठाकूर, प्रसाद मुसळे, प्रदीप सावंत, प्रसाद मठकर, निश्चय हुन्नरे आदी उपस्थित होते. शिबिरात रक्तदान केलेल्यांचा शिवजयंती उत्सव समितीतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बॅकेचे कर्मचारी व नवजीवन ब्लड बॅकेचे कर्मचाºयांचे सहकार्य लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!