पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह

पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह*

*कणकवली ः प्रतिनिधीी*

आज पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये हरकुळ ( बु.) गावातील पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कणकवली शहरातील पटवर्धन चौकात मागील 4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंग सह संशयितांची रॅपिड टेस्ट केली जात आहे. आज सकाळी केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पती पत्नी कोव्हीड पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने पॉझिटिव्ह पेशंट ना पुढील सूचना देण्यात आल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!