*कोंकण एक्सप्रेस*
*घाडीगांवकर समाज वधुवर परिचय मेळावा*
* मुंबई*
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या वधुवर सुचक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रविवार दिनांक २२.०२.२०२६ रोजी संध्याकाळी ठिक ४.०० वाजता सुरेद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बिल्डींग, शारदा टॉकिजच्या बाजुला, दादर (पुर्व), मुंबई ४०० ०१४. येथे घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्याचे यंदाचे २२वे वर्ष असुन समाजातील उपवर युवा युवतीनी या संधीचा फायदा घ्यावा व आपला स्वप्नातला जोडीदार निवडावा. घाडीगांवकर वधुवर परिचय मेळावांमध्ये प्रत्यक्षरित्या चर्चा सत्राकरिता व्यासपीठ दिले जाते, याची नोंद घ्यावी. समाजाच्या काळाचौकी येथील कार्यालयात दर मंगळवार व बुधवार या दोन दिवस नोंदणी वर्षभर सुरु असते. याबाबतच्या अधिक माहितीकरिता समिती प्रमुख श्री विकास शिवराम घाडीगांवकर (८८७९७७१९६५) गजानन आ. घाडीगांवकर (९४०५३७९५८६), रामचंद्र यशवंत घाडीगांवकर (९१६७७८७५१२) रमेश घाडीगावकर (९९६९५४७०६७) रघुनाथ स घाडीगांवकर (९८६९६५४७६८) चंद्रकांत घाडी (८६५५४ ३४८९९) यांच्याशी सर्पक साधावा ,हि नम्र विनती. आपले नाव दिनांक २०.०२.२०२६ पर्यंत संस्थेच्या काळाचौकी येथील कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन वधू वर समितीतर्फे करण्यात येत आहे

