वरवडे फणसवाडी येथे 19 फेब्रुवारीला सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा होणार

वरवडे फणसवाडी येथे 19 फेब्रुवारीला सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*वरवडे फणसवाडी येथे 19 फेब्रुवारीला सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा होणार*

*कणकवली : प्रतिनिधि*

कणकवली तालुक्यातील वरवडे फणसवाडी येथे सदगुरु मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ही 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्यानिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने करत आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!