उभादांडा गणपती जत्रौत्सव 5 रोजी

उभादांडा गणपती जत्रौत्सव 5 रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*उभादांडा गणपती जत्रौत्सव 5 रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

उभादांडा येथील श्री गणपतीचा वार्षिक जत्रौत्सव गुरूवार दि. 5 फेब्राुवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त रात्रौ कलेश्वर दशावतार नाट¬ मंडळाचे (कै.बाबी कलिंगण) नाटक होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!