*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला येथे 8 रोजी आरोग्य तपासणी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
प्रसिद्ध डॉ.गुप्ता हे रविवार दि. 8 फेब्राुवारी रोजी दुपार 12वा. वेंगुर्ला माणिकचौक येथील ब्राहृकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे उपस्थित राहून मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्राड्रोसिल, काविळ, मधुमेह आदी तसेच जुने आजार असलेल्या रूग्णांची आरोग्य तपासणी करणार आहेत. इच्छुकांनी (02366) 262754 किंवा 9422870684, 9423302115 यावर नावनोंदणी करावी.

