वेंगुर्ला नं.2च्या माजी विद्याथ्र्यांचे सुवर्णमहोत्सवी गेट टुगेदर संपन्न

वेंगुर्ला नं.2च्या माजी विद्याथ्र्यांचे सुवर्णमहोत्सवी गेट टुगेदर संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला नं.2च्या माजी विद्याथ्र्यांचे सुवर्णमहोत्सवी गेट टुगेदर संपन्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला शाळा नं.2 च्या माजी विद्याथ्र्यांचे सुवर्णमहोत्सवी गेट टुगेदर 26 जानेवारी रोजी पार पडले. यावेळी 1976सालची सातवीची बॅच उपस्थित होती.
शाळेच्या मुख्याध्यापिका वेंगुर्लेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. उपस्थित माजी विद्याथ्र्यांनी तत्कालीन शिक्षकांनी केलेले संस्कार व दिलेले उत्तम शिक्षण शिवाय त्यावेच्या शालेय आठवणींना उजाळा देतानाच शाळेच्या संपूर्ण परिसराला भेट देत जुने क्षण जगण्याचा प्रयत्न केला. सुमारे 50 वर्षांपूर्वीचा स्नेहबंध अधिक घट्ट करून व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांद्वारे हे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!