नगरसेवक ,शहरप्रमुख श्री. अभिषेक गावडे यांच्या वाढदिवस आम.निलेशजी राणे यांच्या उपस्थित उत्सवात साजरा

नगरसेवक ,शहरप्रमुख श्री. अभिषेक गावडे यांच्या वाढदिवस आम.निलेशजी राणे यांच्या उपस्थित उत्सवात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*नगरसेवक ,शहरप्रमुख श्री. अभिषेक गावडे यांच्या वाढदिवस आम.निलेशजी राणे यांच्या उपस्थित उत्सवात साजरा*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक व शिवसेना कुडाळ शहरप्रमुख श्री. अभिषेक गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार श्री. रवींद्र फाटक, श्री. राजेश मोरे, श्री. दादा साईल, श्री. काका कुडाळकर, श्री. विनायक राणे, श्री. ओंकार तेली तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!