संकटसमयी कणकवलीत सुरु केलेल्या शिवसेनेच्या मोफत शिवभोजन थाळीचा गरीब जनतेने आवश्य लाभ घ्यावा

संकटसमयी कणकवलीत सुरु केलेल्या शिवसेनेच्या मोफत शिवभोजन थाळीचा गरीब जनतेने आवश्य लाभ घ्यावा

*कोकण Express*

*संकटसमयी कणकवलीत सुरु केलेल्या शिवसेनेच्या मोफत शिवभोजन थाळीचा गरीब जनतेने आवश्य लाभ घ्यावा*

* शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने कोरोनाच्या संकटसमयी गरीब जनतेसाठी मोफत शिवभोजन देण्याची व्यवस्था शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरु करण्यात आली आहे. तरी गरीब गरजूंनी या शिवसेनेच्या मोफत शिवभोजन थाळीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!