झरेबांबरमध्ये स्नेहा गवस यांची प्रचारात आघाडी; गावोगावी मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…*

झरेबांबरमध्ये स्नेहा गवस यांची प्रचारात आघाडी; गावोगावी मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…*

*कोंकण एक्सप्रेस*

*झरेबांबरमध्ये स्नेहा गवस यांची प्रचारात आघाडी; गावोगावी मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…*

*दोडामार्ग: शुभम गवस*

झरेबांबर मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार श्रीमती स्नेहा संजय गवस यांनी गावोगावी भेटी देत आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांशी थेट संवाद साधत त्या आपल्या विकासात्मक भूमिका आणि भविष्यातील नियोजन मांडत आहेत. त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता सध्या मतदार संघात त्या आघाडीवर असल्याचे एकूण राजकीय चित्र दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची वाढती साथ आणि नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!