श्री सातेरीचा दुसरा जत्रौत्सव 1 फेब्राुवारी रोजी

श्री सातेरीचा दुसरा जत्रौत्सव 1 फेब्राुवारी रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री सातेरीचा दुसरा जत्रौत्सव 1 फेब्राुवारी रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला येथील श्री सातेरीचा (बसकीची जत्रा) दुसरा जत्रौत्सव रविवार दि. 1 फेब्राुवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ओटी भरणे तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रौत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!