*कोकण Express*
*नव्याने आढळले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..*
*कणकवलीत कोरोनामुळे पाच जणांचा झाला मृत्यू…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.त्यात ओझरम ५४ वर्षीय पुरुष,शिवडाव ८२ वर्षीय पुरुष,नांदगाव ७० वर्षीय पुरुष,
सावडव ५७ वर्षीय महिला,कणकवली ७० वर्षीय महिला या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.नव्याने आढळले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले राहवत.तर अनेक स्वँबचे रिपोर्ट पेंडीग असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कणकवली तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कलमठ २,हळवळ २,वागदे १,सांगवे,दिगवळे १,लोरे १, वरवडे १,घोणसरी १,चिंचवली १,बिडवाडी २,नांदगाव १,कणकवली ९ असे मिळून २३ कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.