रुग्णांची हेळसांड गैरसोय झाल्यासयापुढे गंभीर दखल घेऊ – मा. खा.विनायक राऊत

रुग्णांची हेळसांड गैरसोय झाल्यासयापुढे गंभीर दखल घेऊ – मा. खा.विनायक राऊत

*कोंकण एक्सप्रेस*

*रुग्णांची हेळसांड गैरसोय झाल्यासयापुढे गंभीर दखल घेऊ – मा. खा.विनायक राऊत*

*सिधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

वैद्यकीय महाविद्यालयात येथील रुग्णांना चांगली सेवा मिळावी प्रशिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरना सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने हे महाविद्यालय झाले परं तू रुग्णांची रुग्ण सेवा होण्याऐवजी अनेक रूग्नाना गोव्याला पाठविण्याचे चाललेले प्रकार आणि होणाऱ्या गैरसोयी यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बदनामी होत आहे हे खेदजनक असून असे प्रकार कृपया थांबवा न पेक्षा आम्हाला त्याची गंभीर दखल घेऊन आंदोलनासारखा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा माझी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे .

सिंधुदुर्ग नगरी येथे वैद्यकीय महाविद्यालयात महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे यांची माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन येथील वैद्यकीय प्रशिक्षणासाठी आलेल्या उमेदवारांची काही औष्णिक होणारी गैरसोय सोयी सुविधा याशिवाय रुग्णांची होणारी हैसान तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे अनेक रुग्ण साध्या साध्या गोष्टीसाठी गोव्याला पाठविले जातात हे जिल्ह्याच्या दृष्टीने शोभनय नाही रत्नागिरी येथील सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे मिळालेली एक महिला गरोदर असल्याचे येथील डॉक्टरांनी निदान करत तिला अचानक गोवा येथे पाठविले परंतु त्या महिलेच्या पोटात बाळ नसून अक्षरशा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे गोवा येथील डॉक्टरांकडून दाखविण्यात आला हा श्यास्पद प्रकारसिंधुदुर्ग जिल्ह्याला शोभनयन आहे त्यामुळे आपण एक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून येथील रुग्णांची होणारी गैरसोय प्रत्यक्षात भेटी देऊन तेथील डॉक्टरांकडून होणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली पाहिजे परंतु कोणतीही गंभीरखल आपल्याकडून होत नाही रुग्णांची अनेक वेळा येळसांड होते अपघाताचा पेशंट असो किंवा साध्या तापाचा त्याला उपचार मिळत नाहीत अशा अनेक तक्रारी वाढत असून रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची अनेक रिक्त पदे असताना आपण ती का भरत नाहीत याबाबत शासनाकडे योग्य ती मागणी करा आम्ही आरोग्य विभागाकडे मंत्र्यांकडे दाद मागू परंतु वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांची हेळसांड होता कामा नये किंवा येथील वैद्यकीय प्रशिक्षणासाठी आलेल्या उमेदवारांची ही गैरसोय होता कामा नये जर असे प्रकार कायम सुरू राहिल्यास आम्हाला त्याची गंभीर दखल घेऊन उद्याच्या निवडणुकीनंतर आंदोलनासारखा पवित्रा उचलावा लागेल असा इशाराच माझी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!