वैभववाडी भाजपा चे उमेदवार जाहीर …

वैभववाडी भाजपा चे उमेदवार जाहीर …

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडी भाजपा चे उमेदवार जाहीर ….*

*वैभववाडी (प्रतिनिधी)*

वैभववाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघातील भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. हे सर्व उमेदवार बुधवारी एकत्रित अर्ज दाखल करणार आहेत

कोळपे जिल्हा परिषद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक रावराणे, लोरे जिल्हा परिषद सौ. रिद्धी रितेश रावराणे, तर कोकिसरे जिल्हा परिषदेत सौ. श्रावणी रोहन रावराणे यांना भाजपा पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहिर झाली आहे.

तर सहा पंचायत समिती पैकी भुईबावडा पंचायत समिती देवानंद पालांडे, कोळपे पंचायत समिती माजी सभापती सुवर्णा महेश संसारे, उंबर्डे पंचायत समिती सौ.साची सचिन कोलते, कोकिसरे सौ. साधना सुधीर नकाशे, खांबळे पंचायत मंगेश लोके, लोरे पंचायत समिती सिद्धेश दिलिप रावराणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!