*कोकण Express*
*माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह…*
*सिंधुदुर्गनगरी*
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव आला.दरम्यान त्यांची प्रकृती ठीक असून सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत.तर आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून तपासणी करून घ्यावी,असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले आहे.