कणकवलीत शिवसेना संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

कणकवलीत शिवसेना संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत शिवसेना संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*

*कणकवली:प्रतिनिधी*

येथील शिवसेना संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना तालुका अध्यक्ष दामू सावंत, महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर, युवासेना तालुका प्रमुख नीलेश तेली, तालुका सचिव रवींद्र नवाळे यांच्यासह सुनील सावंत, बाबू आचरेकर, चिन्मय राणे, प्रशांत वनस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!