राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेब व स्वामी _विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेब व स्वामी _विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेब व स्वामी _विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न*

*सिंधूदुर्गनगरी*

राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेब व स्वामी _विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार चैताली सावंत तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!