*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून आमदार किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*
*कणकवली: प्रतिनिधि*
शिवसेनेचे राजापूरचे आमदार श्री. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार किरण सामंत यांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो तसेच जनसेवेतील त्यांचे कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केल्या.
यावळी प्रथमेश तेली, बाळू पारकर, आशिष मेस्त्री, मेहुल धुमाळे, नितेश मेस्त्री, विराज गुडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

