लोरे सतीचा माळ येथील सुवर्णा विश्वनाथ तोरसकर ( ६२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन

लोरे सतीचा माळ येथील सुवर्णा विश्वनाथ तोरसकर ( ६२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*लोरे सतीचा माळ येथील सुवर्णा विश्वनाथ तोरसकर ( ६२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुक्यातील लोरे सतीचा माळ येथील सुवर्णा विश्वनाथ तोरसकर ( ६२ ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्याने एका खाजगी रुग्णालयात शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, दोन मुलगे, दीर, पुतणे, जावई असा परिवार आहे. कै. डॉ. पांडुरंग तोरसकर यांची सून, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोरसकर यांची पत्नी, माजी एस टी अधिकारी अंबरनाथ यांची वहिनी तर सामाजिक कार्यकर्ते
दर्शन, आदर्श व आरोग्य सेविका समीक्षा यांची ती आई होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!