सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा भाजपा च्या वतीने सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा भाजपा च्या वतीने सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा भाजपा च्या वतीने सत्कार.*

*सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष पदी शरद मेस्त्री यांची सलग दुसर्‍यांदा निवड .*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

शरद मेस्त्री यांची सलग दुसर्‍या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , जि.का.का.सदस्य व नगरसेवक सुहास गंवडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ व वृंदा गवंडळकर व श्रेया मयेकर , नगरसेवक सचिन शेटये , किरण कुबल , नगरसेवीका रिया केरकर – गौरी माइणकर – गौरी मराठे – आकांक्षा परब , हसीनाबेन मकानदार , तसेच विश्वकर्मा समाजाचे संतोष मेस्त्री , आनंद मेस्त्री , महादेव मेस्त्री , अच्युत मेस्त्री इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!