जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ३२५ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ३२५ कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ३२५ कोरोना पॉझिटिव्ह!*

*सिंधुदुर्गनगरी – ता. १७ :*

जिल्ह्यात दुपारी १२ वाजे पर्यंत ७ हजार ९९ करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, सद्यस्थितित जिल्ह्यात २ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी तब्बल ३२५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहीती प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!