*कोंकण एक्सप्रेस*
*नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवी जिल्हा परिषद शाळा येथील तालुकास्तरीय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार या महोत्सवाचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन*
*वैभववाडी ः संजय शेळके*
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवी जिल्हा परिषद शाळा येथील तालुकास्तरीय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार या महोत्सवास माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन कार्यक्रमास मार्गदर्शन केले सोबत उपस्थित गटविकास अधिकारी श्री.प्रीमेश वाघ,माजी सभापती श्री.भालचंद्र साठे,श्री.शिपाद मांजरेकर,श्री.बाळा जठार,भाजप तालुका अध्यक्ष श्री.सुधीर नकाशे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.तुळशीदास रावराणे,नाधवडे सरपंच श्रीमती लीना पांचाळ, भाजप पदाधिकारी सौ.प्राची तावडे,श्री.दिगंबर पाटील,श्री.हुसेन लांजेकर,वैभववाडी नगराध्यक्ष सौ.श्रद्धा रावराणे,श्री.बाबा कोकाटे,श्री.बंड्या मांजरेकर,श्री.मंगेश लोके,संजय चव्हाण,बंटी रावराणे,गटशिक्षण अधिकारी श्री.अशोक वडर,भाजप पदाधिकारी व इतर मान्यवर

