आमदार निलेश राणे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

आमदार निलेश राणे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार निलेश राणे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये कणकवली शहर विकास आघाडीच्या विजयाचे किंगमेकर ठरलेले कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार संदेश पारकर यांची आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान भेट झाली. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. बहुदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर संदेश पारकर व निलेश राणे यांची जाहीरपणे झालेली ही पहिलीच भेट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!