खटावकर कुटुंबीयांचे पालकमंत्री नितेश राणेंनी केले सांत्वन

खटावकर कुटुंबीयांचे पालकमंत्री नितेश राणेंनी केले सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*खटावकर कुटुंबीयांचे पालकमंत्री नितेश राणेंनी केले सांत्वन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुक्यातील तरळे येथील माजी सभापती सौ. वंदना खटावकर यांच्या सुनबाई सौ. प्रीती खटावकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोबत भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!