विद्यानिकेतनमध्ये उत्साहात नाताळ सण साजरा

विद्यानिकेतनमध्ये उत्साहात नाताळ सण साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यानिकेतनमध्ये उत्साहात नाताळ सण साजरा*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नाताळ सण साजरा करण्यात आला.
विद्याथ्र्यांनी नृत्य, गीत व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नाताळ सणाच्या संदेशावर आधारित एक सुंदर नाट¬ सादर करण्यात आले. सांताक्लॉजच्या उत्साहवर्धक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. स्कूलतर्फे विद्याथ्र्यांना सुंदर गिफ्ट व खाऊचे वाटप केले.
यावेळी उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, आनंद परूळेकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोझा, शिक्षिका सिद्धी हरमलकर यांनी विद्याथ्र्यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रेया मराठे व संदिप यादव यांनी तर कु. मानसी रावल हिने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!