नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांना मनसे कडून शुभेच्छा*

नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांना मनसे कडून शुभेच्छा*

*कोंकण एक्सप्रेस*

*नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांना मनसे कडून शुभेच्छा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवलीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट घेऊन शहर विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय संदेश जी पारकर यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे उप तालुकाध्यक्ष समीर तेली देवेंद्र जाधव श्रीकांत सादये सचिन मेस्त्री गणेश लाड आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!