*कोंकण एक्सप्रेस*
*प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट येथे स्वच्छता दिन साजरा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
आज दि.रोजी २१-१२- २०२५ प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट येथे स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सर्व अधिकारी कर्मचारी व आशा यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आरोग्य केंद्राची इमारत व इमारतीचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक व इतर कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
उपस्थित दीपक इस्वलकर, सावंत, पिंटो,

