*श्री घुमटेश्वराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा 16 रोजी*

*श्री घुमटेश्वराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा 16 रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री घुमटेश्वराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा 16 रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

उभादांडा-नवाबाग येथील श्री देव घुमटेश्वराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा मंगळवार दि.16 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
यानिमित्त सकाळी श्री ब्रााहृण देवता अभिषेक, यजमान देहशुद्धी, प्रायश्चित विधी, गणेश पूजा, देवता पूजा, लघुरूद्र, अभिषेक, महापूजा, नैवेद्य, महाआरती, महाप्रसाद, सायं.5.30 वा. विठ्ठल रखुमाई मंडळाचा हरिपाठ, 6.30 वा. महाआरती, 7 वा. स्वरसंगीत प्रासादिक मंडळ हरिचरणगिरी यांचे भजन, रात्री 8 वा. स्वरबंदिश प्रासादिक मंडळाचे भजन, रात्रौ 9 वा. सावरेश्वर दशावतार नाट¬ मंडळाचा “कानडा विठ्ठल कर्नाटकू’ हा मिनी ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट¬प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव घुमटेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट व नवाबागवाडी ग्रामस्थांतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!