*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा*
*मालवण (प्रतिनिधी)*
मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे. तरी सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघांचे अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

