वैभववाडी सैनिक पतसंस्थेच्या कार्यलयात जंतुनाशक फवारणी…

वैभववाडी सैनिक पतसंस्थेच्या कार्यलयात जंतुनाशक फवारणी…

*कोकण Express*

*वैभववाडी सैनिक पतसंस्थेच्या कार्यलयात जंतुनाशक फवारणी…*

*संजू विरनोडकर मित्रमंडळाचा पुढाकार; कर्मचारी पॉझिटिव्ह मिळाल्याने अतिदक्षता…*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

येथील सैनिक पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर संबंधित संस्थेच्या कार्यालयात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.यासाठी सावंतवाडीतील संजू विरनोडकर मित्रमंडळाने पुढाकार घेतला.यावेळी अतिदक्षतेखालील संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला.

संबंधित पतसंस्थेत कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुनील राऊळ यांनी दिली.त्यानुसार संजू वीरनोडकर टीमचे सहकारी त्याठिकाणी दाखल झाले.व पथसंस्थेचे कार्यालय तसेच ईमारत लगतचा परिसर कोरोनाप्रतिबंधक फवारणी करून निरजंतुक केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!