आई नरसुले समाधी मंदिरात दत्त जयंती

आई नरसुले समाधी मंदिरात दत्त जयंती

*कोंकण एक्सप्रेस*

*आई नरसुले समाधी मंदिरात दत्त जयंती*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

उभादांडा-सिद्धे·ारवाडी येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात दि.4 डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे. यानिमित्त पहाटे 5 वा.काकड आरती, 9 वा. दत्त महाराजांची पूजा, सकाळी 11 वा. ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांचे कीर्तन, दुपार 1 वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री संगीत व वारकरी भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोेहनदास नरसुले यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!