एकमुखी दत्तमंदिरात दत्त जयंती

एकमुखी दत्तमंदिरात दत्त जयंती

*कोंकण एक्सप्रेस*

*एकमुखी दत्तमंदिरात दत्त जयंती*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात दत्तजयंतीचे औचित्य साधून दि. 4 रोजी सायं. 6 ते 7 नामस्मरण, रात्रौ 8 वा. ह.भ.प.दत्तात्रय उपाध्ये (वालावल) यांचे दत्तजन्माचे कीर्तन, 10 वा. दत्तजन्म, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, आरती, प्रसाद, दि. 5 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आाहेत. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!