*कोंकण एक्सप्रेस*
*निवडणूक क्षेत्रात दोन डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर*
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणूक दिनांक २ डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या त्या क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.या बाबत शासनाने अधिकृत राजपत्रात या बद्दल माहिती दिली आहे.

