मसुरे आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मसुरे आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 *कोकण Express*

*मसुरे आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी!*

*मसुरे  ः प्रतिनिधी*

प्रा.आ. केंद्र मसुरे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ. देसाई व सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी वैध्यकीय अधिकारी
डॉ दीप्ती देसाई, डॉ. तृप्ती सूर्यवंशी, व्ही. सी. पारकर, मृणाली परब, पल्लवी नाचणकर, प्रसन्नकुमार वाघरे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!