*कोकण Express*
*माजगाव येथे डंपर पलटी…*
*चालक बालंबाल बचावला*
*सावंतवाडी:-असीम वागळे*
माजगाव येथे रस्त्याच्या कडेला वाहून आणलेले दगड टाकत असताना डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात डंपर चालक बचावला आहे. ही घटना आज सायंकाळी ४ वाजवण्याचा सुमारास घडली आहे.