तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का

तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का

*कोंकण एक्सप्रेस*

*तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का*

*तब्बल ४० युवकांचा शिवसेनेत प्रवेश*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

तेंडोली गावातील उबाठा सेनेच्या ३५ युवकांनी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी गौरव प्रमोद राऊळ, पंकज प्रमोद राऊळ, प्रथमेश गुरुनाथ राऊळ, दशरथ गणपत राऊळ, गुरुनाथ सहदेव राऊळ, महेश अर्जुन वालावलकर, अक्षय अनंत वारंग, सिद्धार्थ दीपक राऊळ, पंकज भारत धारपावर, अमृत गणेश सर्वेकर, सखाराम आत्माराम राऊळ, विनायक यशवंत राऊळ, संतोष मधुकर राऊळ, विनायक रघुनाथ राऊळ, विराज विलास खानोलकर, समीर कृष्णा राऊळ, गंगाराम राधाकृष्ण राऊळ, दीपक राऊळ आदी युवकांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीने भाराऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गौरव राऊळ यांची युवासेना कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!