*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेनेकडून ॲड.निता सावंत-कविटकरांचा उमेदवारी अर्ज दाखल*
*आमदार दिपक केसरकर,संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरात शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ॲड.नीता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

