संहदेव अर्जुन चव्हाण अल्पशा आजाराने निधन

संहदेव अर्जुन चव्हाण अल्पशा आजाराने निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*संहदेव अर्जुन चव्हाण अल्पशा आजाराने निधन*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगांव राकसवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी सहदेव अर्जुन चव्हाण ( 71 ) यांचे 14 नोव्हे. रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात, अनि भाऊ, दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे, असा परीवार आहे. शिरगांव हायस्कूल शिरगांव चे प्रयोग शाळा शिपाई होते. बदली कुडाळ पार परुळे येथे झाली. ते 2011 साली सेवानिवृत्त झाले. अतिशय मनमिळावू त्यांचा स्वभाव होता. राकसवाडी सेवा मंडळाचे खजिनदार सागर चव्हाण यांचे ते वडील होत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!