*कोंकण एक्सप्रेस*
*रत्नागिरी शहरात भाजपला आठ जागा!! सहा जागांवर उमेदवार जाहीर!!!*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
रत्नागिरी नगर रत्नागिरी शहरात भाजप भाजप शिवसेना महायुती मधून भाजपला आठ जागा आज
पक्षाचे निवडणूक प्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी एबी फॉर्म दिल्याने सहा जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
तर तो अद्याप दोन जागांची नावे गुलदस्ता ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान रत्नागिरी शहरात भाजपला आठ जागा मिळाल्याने एकच खळ बळ उडाली आहे.
तर काही इच्छुकांचा हिरमोड झाला असून काही जण हे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजते
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पहिल्या टप्प्यात सहा जागांवर उमेदवार जाहीर!!!
रत्नागिरी :– रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पहिल्या टप्प्यात सहा जागांवर उमेदवार जाहीर..
यामध्ये प्रभाग 10 मधून राजू तोडणकर व मानसी करमरकर यांना उमदेवारी देण्यात आली आहे.
प्रभाग 11 मधून समीर तिवरेकर व सुप्रिया रसाळ
तर प्रभाग 1 मध्ये नितीन जाधव आणि प्रभाग 15 मध्ये वर्षा ढेकणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चर्चेत असणारे प्रभाग 6 आणि 7 बाबत प्रतीक्षा कायम…

