आमदार निलेश राणे यांची मालवण नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने नियुक्ती जाहीर

आमदार निलेश राणे यांची मालवण नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने नियुक्ती जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार निलेश राणे यांची मालवण नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने नियुक्ती जाहीर*

*मालवण | प्रतिनिधी*

: वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने मालवण नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून आमदार निलेश राणे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!