राज्यातील दहावी बारावीच्या ! – परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला

राज्यातील दहावी बारावीच्या ! – परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला

*कोकण Express*

 ◾*राज्यातील दहावी बारावीच्या ! – परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला – प्रत्येकाने वाचा*

 ◾*राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता , अखेर आज मंत्री मंडळ बैठकीत – दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे*

◾ याविषयीची सविस्तर माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे

◾ *पहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री ?*

● शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले , राज्यातील 10 वीची परीक्षा जून महिन्यात होईल – तर 12 वीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेतली जाईल

● तर परीक्षांबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे – असे त्यांनी आज सांगितले

● तसे दहावी बारावीच्या – परीक्षाबाबत आणखी काही अपडेट आले, तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू – दरम्यान आज १२ एप्रिल ला झालेल्या निर्णयानुसार ,राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

● *हि माहिती प्रत्येक विद्यार्थी* – आणि त्यांच्या पालकांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!