कणकवलीत भाजपच्या प्रचाराचा शुभारभ

कणकवलीत भाजपच्या प्रचाराचा शुभारभ

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत भाजपच्या प्रचाराचा शुभारभ*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवारी कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ येथे करण्यात आला. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विकासकामांच्या बळावरच येथील जनता आमच्यासोबतच राहील, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, अण्णा कोदे, मेघा गांगण सुप्रिया नलावडे, राकेश राणे, संजय कामतेकर विठ्ठल देसाई राजू गवाणकर, विराज भोसले, किशोर राणे, अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, गौतम खुडकर, बंडू गांगण, राजन परब, सुप्रिया नलावडे, माधवी मूरकर, मेघा सावंत, अभय राणे, कल्याण पार, भरत उबाळे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!