*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार मा. श्री विनायक राऊत साहेब यांचा गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा.*
*गुरूवार दि. 13 नोव्हेंबर 2025*
*सकाळी. 10.00 वा. सावंतवाडी पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती स्थळ श्रीराम वाचन मंदीर- सावंतवाडी.*
*सकाळी. 11.30 वा. सावंतवाडी नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणेस उपस्थिती. स्थळ – सावंतवाडी नगरपालिका*
*दुपारी. 01.00 वा. वेंगुर्ले शिवसेना (उ.बा.ठा) बैठकीस उपस्थिती. स्थळ – शिवसेना शाखा वेंगुर्ले*
*दुपारी. 03.30 वा. नेरुर (ता. कुडाळ) येथे श्री. कलीगण यांच्या निवासस्थानी भेट.*
*सायं. 05.00 वा. कणकवली विजय भवन येथे शिवसेना (उ.बा.ठा)* *पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा*
*सांयकाळी सोई प्रमाणे मुंबईकडे रवाना.*

