*कोंकण एक्सप्रेस*
*रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये बेबनाव कारण राष्ट्रवादीला केले बाजूला*
*चिपळूणच्या बैठकीत भाजप आणि शिंदे शिवसेना या दोघांचीच पक्षाची बैठक झाली*
*रत्नागिरी : प्रतिनिधि*
त्यानंतर लक्षात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांना बैठकीतल्या बोलावल्याचे समजते
दरम्यान आमदार शेखर निकम हे मुलाखतीसाठी देवरुख मध्ये असल्याने ते या बैठकीला हजर राहू शकले नाही.
परंतु पहिल्या मीटिंगच्या निमंत्रण राष्ट्रवादीला नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान चिपळूण मध्ये राष्ट्रवादी भाजप शिवसेनेबरोबर आहे की नाही याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहे.

